ग्रामपंचायत आंबाड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

untitled design (27)

"किचन शेड या कामाची वर्ष २०२४/२५ साठी निधी २,००,००० रुपये असून, काम प्रगतीत आहे."

untitled design (28)

"रस्ता कॉँक्रीटीकरण या कामाची वर्ष २०२३/२४ साठी निधी ३,९०,००० रुपये असून, काम पूर्ण झाले आहे."